Pages

शिक्षणक्रांती ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. ll जे जे आपणासि ठावे, ते ते इतरांसि सांगावे, शहाणे करून सोडावे , सकल जन ll    शिक्षणक्रांती ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.  ll ज्ञानाचा दिवा, घरोघरी लावा ll ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते , आपल्याकडील ज्ञान दुसऱ्याला द्या ll  विद्यार्थी घडवा , भारत आपोआप घडेल , चला एक सशक्त राष्ट्र्निर्माण करूया ll 
महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेलच असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटवर असणारी माहिती महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांना माहिती करणे.व त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे.एवढाच आहे. आणि या ब्लॉगला जोडलेल्या लिंक मध्ये मुळात बदल अथवा हॅक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही.

Gaware K.G said...
ब्लॉग खूप आहेत पण मला पाहिजे ते आपल्या ब्लॉगवर मिळाले त्या बद्दल धन्यवाद .तसेच आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा. 

31 August 2016 at 11:13 Bhagwat Hadpe said...

वाघ दादा आपला blog म्हणजे शैक्षणिक क्षेत्राचा समुद्रच आहे ज्याला जितके घेता येईल त्याने ते ते घ्यावे मलातरी आता शैक्षणिक बाबतीत दुसरीकडे शोध घेण्याची गरज वाटत नाही 

10 September 2016 at 03:08 Mahesh Jadhav said...

सर्व ब्लॉग वेबसाइट्स वर जी माहिती नाही ती सर्व एकाच ठिकाणी येथे आहे. खूप खूप उपयुक्त ब्लॉग आहे. निर्मात्यांचे आभार. 
13 September 2016 at 10:02

Keshav Munde said...
श्री. वाघ सर ! आपले सर्वप्रथम आभार. आजपर्यंत मी view केलेल्या blog पैकी तुमचा blog हा सर्वोत्कृष्ठ आहे. अप्रतिम ! आपल्याकडून blog निर्मिती कशी करावी ते शिकण्यास नक्की आवडेल . आपल्या भावी कार्यास खूप- खूप शुभेच्छा ! 

1 October 2016 at 07:27 Sujit Kulkarni said...
कुपोषित बालकांना सकस अन्न उपलब्ध करून देणे हे जेवढे पुण्यकर्म आहे तेवढेच कुपोषित मनांना चांगले पुस्तकवैभव उपलब्ध करवणे हे देखील पुण्यकर्म आहे, हे मी मानतो. वाचनामुळेच माणसाचा मानसिक आणि बौद्धिक विकास होतो. त्यामुळे अशी विकासाची संधी मोफत व घरबसल्या उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीमान वाघ साहेब यांचे आभार ! हे वाचनालय व शक्तीसाधना स्थळ अधिक विकसित करण्यास अनेक शुभेच्छा !! सुजित कुलकर्णी औरंगाबाद .

11 August 2016 at 20:29 Mahesh Jadhav said...
Very useful blog Sir it is really a treasure for we teachers, you are not only providing useful material and information to teachers but also indirectly you are reaching to our students to help them.
Heartly thanks to you sir. 

1 September 2016 at 09:02 Ajit Shelake said...
Sir it is very best creation of yours. it will keep inspiring us by reading such a useful book sir please upload the more and more i will be the every day visitor of your site i can't thanx you because you do lot of for marathi students in which out of me from them, 
10 August 2016 at 06:23 Amit Jadhav said...
नमस्ते सर
ग्रंथांचे संग्रह पाहून मला खुप आनंद झाला मला हवी असलेले ग्रंथ घेतले आहेत शिक्षणक्रांती ब्लॉग माहीतीचा खजिना होवो हीच शूभेच्छा अमित जाधव (प्राथमिक शिक्षक) 

28 September 2016 at 18:50 Sunil N Mandavade said...
शिक्षणाची चिरंतन साधना करणाऱ्या तमाम शिक्षक,पालक व विद्यार्थ्यांना वरदान ठरु पाहणाऱ्या आपल्या संकेतस्थळास खुप खुप शुभेच्छा. 

13 August 2016 at 20:22 ONLY ENGLISH said...
चिरंतन शिक्षणाची साधना करणाऱ्या तमाम शिक्षणप्रेमींना वरदान ठरु पाहतेय आपली वेबसाइट.

13 August 2016 at 21:07 सागर सोनार said...
सर खुपच सुंदर प्रयत्न आहे.....आपल्या उपक्रमाला टॉपर्स कोचिंग क्लास,वरणगाव फॅक्टरी यांच्या कडुन शुभेच्छा.... 

5 September 2016 at 10:01 Pradeep Kanal said...
Ekdam Chan Kavita sir/madam. Thanks for uploading 

17 July 2016 at 18:25 Kishor Patil said...
सर,कविता खुपचं छान आहेत. विद्यार्थ्यांना खुप आवडल्या.. 

30 July 2016 at 04:46 Hanmant Chite said...
khup changli mahiti ahe. very nice and thanks for collections

8 August 2016 at 02:22 Ajinkya said...
very nice and good work thanks......
but i have a query when you download for 3rd std it redirects to the 2nd std poems.. 

10 August 2016 at 22:03 Vijay More said...
Very very helpful for all the teachers. Thanks for this awesome efforts. 

25 September 2016 at 10:16 Jitendra Pawar said...
Very nice blog for all teachers... 

31 August 2016 at 21:51 Vijay More said...
Absolutely superb and very much useful for all thanks 

29 September 2016 at 09:29 Deepak Khandare said...
खूप खूप स्तुत्य उपक्रम आहे धन्यवाद .......... 

12 July 2016 at 17:22 Sandip Phadatare said...
अतिशय छान सराव होतोय.खूप खूप धन्यवाद. 

26 August 2016 at 02:39 Sachin Gaikwad said...
Very nice table charts.Thanks Sir 

30 July 2016 at 19:29 Prakash Vedpathak said...
its great for children 
8 August 2016 at 06:10

Sweetie Thorat - Sarode said...
Super! Very Nice 4 All Children's 
10 August 2016 at 09:12 Prashant Kale said...
Khup cha chan tables ahet. Mulansathi Far upyogi ahet. 
17 August 2016 at 15:48

Vijay More said...
Fabulous,superb guideline 
6 September 2016 at 17:36 Dhaku Thakare said...
Sir its realy wonderful
-dhaku thakare 
14 September 2016 at 09:19

EKNATH GOFANE said...
माननीय गोरख वाघ सर आपल्या उल्लेखनीय कार्यामुळे अनेक शिक्षकांना फायदा होत आहे आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन 
🌹 30 August 2016 at 19:10 LAXMIKANT RAMRAO NAIK said...

खुप छान ब्लॉग बनवला आहे सर
सर्व उपयुक्त माहिती एकाच ठिकाणी असल्याने शिक्षकांना एक माहितीचा खजिना उपलब्ध केला आहे 
3 August 2016 at 10:43 Vaishali Veer said...
Congratulations for creating wonderful blog for teachers. I want to know is there english version available with you? if yes please let us know. 
9 August 2016 at 03:23

Vinay Sathe said...
गोरख सर,
नमस्कार अत्यंत महत्वपूर्ण असा स्तुत्य उपक्रम! विनय साठे 
15 August 2016 at 22:17

Nitin Jadhav said...
Khup Chann
Abhinandan..! 



17 August 2016 at 23:25