Pages

ई - बुक्स


या ब्लॉगवर प्रसिद्ध केलेली पुस्तके इंटरनेटवरून संकलित करण्यात आलेली आहेत. जर यातून एखाद्या लेखक किंवा प्रकाशक यांच्या हक्काचे उल्लंघन होत असेल तर कृपया आम्हाला waghgorakh06@gmail.com या मेलवर सूचित करावे. अशा फाईल त्वरित काढून टाकल्या जातील.
      

खाली दिलेल्या अनुक्रमणिकेतील पुस्तक प्रकारावर Click करा , त्या प्रकारातील पुस्तके दिसतील ,आपल्याला हवे ते डाउनलोड करा .
अ.क्र.
पुस्तकाचा प्रकार
पुस्तक संख्या
87

64 
106
64
24
24
66
१०
70
११
20
१२
30
१३
77
१४
32
१५
12





Download करताना अडचण येत आहे का ? मग खाली क्लिक  करा .

13 comments:

Unknown said...

कुपोषित बालकांना सकस अन्न उपलब्ध करून देणे हे जेवढे पुण्यकर्म आहे तेवढेच कुपोषित मनांना चांगले पुस्तकवैभव उपलब्ध करवणे हे देखील पुण्यकर्म आहे, हे मी मानतो.
वाचनामुळेच माणसाचा मानसिक आणि बौद्धिक विकास होतो. त्यामुळे अशी विकासाची संधी मोफत व घरबसल्या उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीमान वाघ साहेब यांचे आभार !
हे वाचनालय व शक्तीसाधना स्थळ अधिक विकसित करण्यास अनेक शुभेच्छा !!


सुजित कुलकर्णी
औरंगाबाद .

Shikshankranti said...

सुजितजी , प्रथमत: वेबसाईटला भेट दिल्याबद्दल आपले आभार...! महाराष्ट्रातील शैक्षणिक वाटचालीत आपलाही खारीचा वाटा म्हणून हा प्रपंच .शिक्षक आणि विद्यार्थी अधिकाधिक ज्ञानसमृद्ध व्हावेत हे माझे स्वप्न . आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद .आपली प्रतिक्रिया मला अधिक मानसिक बळ देऊन गेली , भविष्यात अधिक चांगले करण्याचा निश्चितच प्रयत्न असेल .

Sunil N Mandavade said...

शिक्षणाची चिरंतन साधना करणाऱ्या तमाम शिक्षक,पालक व विद्यार्थ्यांना वरदान ठरु पाहणाऱ्या आपल्या संकेतस्थळास खुप खुप शुभेच्छा.

Sunil Mandavade said...

चिरंतन शिक्षणाची साधना करणाऱ्या तमाम शिक्षणप्रेमींना वरदान ठरु पाहतेय आपली वेबसाइट.

Shikshankranti said...

धन्यवाद सर .

सागर सोनार said...

सर खुपच सुंदर प्रयत्न आहे.....आपल्या उपक्रमाला टॉपर्स कोचिंग क्लास,वरणगाव फॅक्टरी यांच्या कडुन शुभेच्छा....

Unknown said...

नमस्ते सर
ग्रंथांचे संग्रह पाहून मला खुप आनंद झाला मला हवी असलेले ग्रंथ घेतले आहेत शिक्षणक्रांती ब्लॉग माहीतीचा खजिना होवो हीच शूभेच्छा
अमित जाधव (प्राथमिक शिक्षक)

माय मराठी said...

गोरख सर नमस्कार !
आपल्या हरहुन्नरी शिक्षणक्रांती-ज्ञानक्रांती वेबउपक्रमास सलाम व शुभेच्छा!आपला उपक्रम नाविन्यपूर्ण असून वाचन संस्कृतीस चालना देणारा आहे.याप्रमानेच विद्यापीठीय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी याप्रमाने पोर्टल बनविता येईल का? प्रा.प्रल्हाद भोपे श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी.


Shikshankranti said...

जरूर बनवता येईल सर , मटेरियल अव्हेलेबल झाले पाहिजे ,आमची अडचण अशी की आम्ही प्राथमिक विभागात काम करतो .

Unknown said...

शिक्षणक्रांती ब्लॉग खूपच अभ्यासपूर्ण आहे . मला जेव्हाही शैक्षणिक बाबतीत कोणतीही माहिती असल्यास या ब्लोगवर मिळतेच.श्री.गोरख वाघ सर यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन.

Shikshankranti said...

धन्यवाद सर .

Unknown said...

सर आपण खूप चांगला ब्लॉग तयार केला आहे, त्यामुळे खूप user ला त्याचा खूप फायदा होत आहे, आणिकाही अडचणी आल्यास आपल्या ब्लॉगवर कळविण्यात येईल.

Unknown said...

अतिशय छान ब्लॉग बनवला आहे;खुपच फायदेशीर माहिती एकत्र जमविली आहे.खुप खुप धन्यवाद सर.