Pages

संपर्क

 



23 comments:

Laxmikant Naik said...

खुप छान ब्लॉग बनवला आहे सर
सर्व उपयुक्त माहिती एकाच ठिकाणी असल्याने शिक्षकांना एक माहितीचा खजिना उपलब्ध केला आहे

Shikshankranti said...

धन्यवाद सर .

Dr. Vaishali Veer said...

Congratulations for creating wonderful blog for teachers. I want to know is there english version available with you? if yes please let us know.

Shikshankranti said...

Thanks mam,English version is not available yet.but it will be coming soon.

Unknown said...

Sir it is very best creation of yours. it will keep inspiring us by reading such a useful book sir please upload the more and more i will be the every day visitor of your site
i can't thanx you because you do lot of for marathi students in which out of me from them,

Shikshankranti said...

Thanks sir, site is regularly updating , you will get new things in future.

Vinay Sathe said...

गोरख सर,
नमस्कार अत्यंत महत्वपूर्ण असा स्तुत्य उपक्रम!
विनय साठे

Unknown said...

Khup Chann
Abhinandan..!

Jmahesh said...

Very useful blog Sir it is really a treasure for we teachers, you are not only providing useful material and information to teachers but also indirectly you are reaching to our students to help them.
Heartly thanks to you sir.

Shikshankranti said...

Thanks a lot Jadhav sir.

Unknown said...

प्रथम लाख धन्यवाद , मी अजय कुपेकर नवी मुंबई माध्यामिक विद्यालय (९&१०वि फक्त) तील 1 मुख्याद्यापक आपला ब्लॉग सुंदर आहे आम्हालाही यात सहभागही होहून काही शिक्षण विषयाला अनुसरून लिहिता येईल अशी काही व्यवस्ता असेल तर जरूर कळवा
आपण यात काही माध्यमिक शाळा करीत ज्ञानरचनावादी उपक्रम सुरु कराल अशी अपेक्षा
16/9/2016 पासून 9& 10 वि या सुद्धा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र करीत GR आला आहे
यासत्तरावर ज्ञानरचनावादी उपक्रमा बदल खूप अनास्था आहे तेव्हा आपण्यासाठी प्रयत्न कराल अशी अपेक्षा
किंवा आपल्या ब्लॉग वरील इतर टीम तसे प्रयत्न करतील व कारावेतच याने ऐकून महाराष्ट्र प्रगती पाठ वर नक्की जाईल
अजय कुपेकर

Shikshankranti said...

अजय कुपेकरजी खूप खूप धन्यवाद , लवकरच इच्छुकांना आपले साहित्य या ब्लॉगवर प्रसिद्ध करता येईल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.

Unknown said...

I am manoj bhanudas joshi from jankai primary and seconday school kalwan dist nashik.Rspected wagh sir your blog is like adviser person of education field.This blog is dictonary of education.I want suggest you do work on 9th and 10th.We shall contribute in your work.Best Luck for your Further work.May you success in your goal.

Shikshankranti said...

Thank you sir for best compliments & we will also do better for std 9th & 10th ,with the help of co -operative persons like you.

Balasaheb Gaikwad said...

सुंदर उपक्रम!!!

DPP said...

सन्माननीय वाघ सर खरंच आपण फारच सुंदर ब्लॉग तयार केलेला असून बहूउपयोगी मदतगारच आहे.. आपले मनःपूर्वक धन्यवाद..
सर कोणत्याही शाळेचे नाव, गाव, तालूका जिल्हा टाकला की त्या शाळेचा Udies code समजेल अशी लिंक याच ब्लॉग मध्ये देण्यात यावी ही विनंती..
युडायस बाबत एक लिंक आपण ब्लॉग वर दिलेली आहे.. त्या लिंकवरून मला शाळांचे युडायस कोड शोधता आले नाही..
बरेचदा शाळेचे नाव पत्ता माहिती असतो. पण युडायस कोड पाहिजे असतो तो लवकर सापडत नाही.. तरी असी लिंक आपणाकडे असेल तर ती मला 9405354441 या व्हाट्सअॅप नंबर वर पाठवून कृपया सहकार्य करावे.. धन्यवाद.. आपला.. डी. पी. पाल जि. प. शाळा. गडचिरोली..

Shikshankranti said...

श्री.पाल सरजी नवीन लिंक लावली आहे .

saleemkhan said...

सध्या ब्लॉग काम करीत नाही का सर ?

Shikshankranti said...

करतोय सर ,तुमचा नेटवर्कचा प्रोब्लेम असू शकतो .

Unknown said...

sir Khupach Chahan blog.

Prof. Tushar Chavan said...

Good blog sirji. I am Prof. Tushar Chavan from Rashtriya Jr College, Chalisgaon Dist Jalgaon.

Shikshankranti said...

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार तुषारजी.

Jagdish Solanke said...

खूप छान ब्लॉग आहे. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ब्लॉग मी सुद्धा तयार केलेला आहे तरी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या स्पर्धकांनी एकदा नक्की भेट द्यावी. मुख्य लक्ष्य MPSC परीक्षांचे आहे. एकदा अवश्य भेट द्या.

https://girijaclasses.blogspot.in/

@ गिरीजा अकॅडेमी - जगदिश सोळंके