Pages

मीना राजू मंच

मीना-राजू मंच
सत्यमेव जयते मध्ये 'मीना-राजू मंच'
शालेय स्तरावर लिंगसमभाव रुजावणूक करण्याकरिता  चालू असलेला 'मीना-राजू मंच' या शालेय उपक्रमाची दखल  STAR PLUS वाहिनीवरील अमीर खान यांच्या  'सत्यमेव जयते' या कार्यक्रमाने घेऊन  माहिती  या शालेय उपक्रमाची माहिती SEASON 3 : EP 06: WHEN MASCULINITY HARMS MEN मध्ये देण्यात आली.
खालील लिंक वर क्लिक करून हा विडीओ ऑनलाईन पाहू शकता.

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgwhPlQf2tFAqMVgxyD8bNlENI1mqkIJcli6uB6R2xwX1ERLcHWwaWee5SRYZaFHaeXAZkBTKd6Z5IIZDdgxZgK9lk2-LRlpdF5GG03EaO2t7AZzABXdTuYCjSyPI7RfNQRZNb5NvCbFHo/s1600/meena+raju+manch.png



https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhOjELZbwTr2uqZooF9THzO0zVH_RHshT50JjJZxSDFQD_Wjnh3aFX03zDk_lokMkc4e_6iI4nWxA-UrZWdnwzfOrSG6GtMv-AHwivlanRv0YihqXggRWiAJ_TNoGf6CD_rTnUNfFI6Aik/s1600/mina3.jpg

प्रेमा जयकुमार
प्रेमा जयकुमार ही २४ वर्षाची मुलगी, मुंबईतल्या वस्तीत राहणारी , तिचे वडील रिक्षाचालक. रिक्षाच्या उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. प्रेमाचे 7 वी पर्यंतचे शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत झाले. पुढेही टी शिकत राहिली. नोव्हेंबर २०१२ ला संपूर्ण भारतातून लेखा परीक्षेत ( CA ) प्रेम पहिली आली.घरची परिस्थिती बिकट असतांनाही या मुलीने भारतात आपल्या कुटुंबाचे नाव उज्वल केले .


कर्तृत्ववान स्त्रिया
पी॰ टी॰ उषा (हिंदी मजकूर)
मैरी कॉम  (हिंदी मजकूर)
चंदा कोचर (हिंदी मजकूर)
इंदिरा नुई (हिंदी मजकूर)

'नवज्योती सह्याद्रीच्या' पुरस्कार
https://pbs.twimg.com/media/B3wks18CEAAK9xA.jpg
मुलांच्या तुलनेत मुली या जराही मागे नाहीतहा संदेश देण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून, विविध पार्श्वभूमी असलेल्याप्रतिकूल स्थितीशी झगडूनसंघर्ष करून
मुलीच्या शिक्षणासाठी तथा सबलीकरणासाठी कार्य करणाऱ्या नऊ मुलींना दूरदर्शनची  वाहिनी व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2003 पासून दरवर्षी मुंबई दूरदर्शनच्या स्टुडियोत
दिल्या जातो.

No comments: